15 ऑगस्ट ची माहिती – 15 August Chi Mahiti
आजच्या लेखामध्ये आपण 15 ऑगस्ट ची माहिती – 15 August Chi Mahiti जाणून घेणार आहोत. 15 August का साजरा केला जातो, या बद्दल थोडीशी माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.
जर तुम्हाला ही माहिती व्हिडिओच्या स्वरूपामध्ये पाहिजे असल्यास, आमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून तुम्ही ही माहिती ऑनलाईन पाहू शकता.
भारतामध्ये 15 ऑगस्ट हा दिवस अत्यंत उत्साहाने आणि आदराने साजरा केला जातो. हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन (Independence Day) म्हणून ओळखला जातो.
15 ऑगस्टचे महत्त्व:
- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले.
- हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील एक सर्वात महत्त्वाचा आणि गौरवशाली क्षण आहे.
- या दिवशी सर्व शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते.
- तिरंग्या ध्वजाचा सन्मान करून देशभक्तीपर गीते गायली जातात.